Original Resolution: 479x480
श व ज मह र ज च स व च र Shivaji Maharaj Quotes Status Sms Marathi हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुबारी १६३० रोजी मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई यांच्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला.